IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत 250 जागांसाठी भरती सुरु; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
IOB LBO Bharti 2026 : बँक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी! इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) ‘स्थानिक बँक अधिकारी’ (Local Bank Officer – LBO) पदांच्या एकूण 250 जागांसाठी अधिकृत भरती जाहिरात (Advt No: HRDD/RECT/02/2026-27) प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रात 50 जागा उपलब्ध आहेत. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया … Read more