Income Tax Pune Sports Quota Bharti 2026: पुणे आयकर विभागात 85 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

Income Tax Pune Sports Quota Bharti 2026: पुणे आयकर विभागात 85 विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती येथे वाचा.

खेळाडूंसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी समोर आली आहे. पुणे आयकर विभागाने (Income Tax Department Pune) स्पोर्ट्स कोटा अंतर्गत विविध 85 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि सरकारी विभागात करिअर करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. या भरतीमध्ये इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे.

Income Tax Pune Sports Quota Bharti 2026 In Marathi

तपशीलमाहिती
संस्थेचे नावआयकर विभाग, पुणे (Income Tax Department Pune)
भरतीचे नावस्पोर्ट्स कोटा भरती 2026
पदाचे नावइन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, स्टेनोग्राफर, MTS
एकूण जागा85 जागा
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरीचे ठिकाणपुणे (महाराष्ट्र)
वेतननियमानुसार आकर्षक वेतन श्रेणी
अर्जाची सुरुवातअधिकृत अधिसूचनेनुसार
अर्जाची अंतिम तारीख15 सप्टेंबर 2026
अधिकृत वेबसाइटincometaxindia.gov.in

Income Tax Pune Sports Quota Bharti 2026 पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
टॅक्स असिस्टंट (Tax Assistant)40
स्टेनोग्राफर ग्रेड II (Stenographer Grade II)06
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)39
एकूण85 जागा

Income Tax Pune Sports Quota Bharti 2026 Salary Details

Income Tax Pune Sports Quota Bharti 2026
Income Tax Pune Sports Quota Bharti 2026

Income Tax Pune Sports Quota Bharti 2026 Education Qualification

पदाचे नाव पात्रता
टॅक्स असिस्टंट (Tax Assistant)(i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता
स्टेनोग्राफर ग्रेड II (Stenographer Grade II)(i) 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता

क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी [05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
  • पद क्र.3: 18 ते 25 वर्षे

अर्ज फी : ₹.200/-

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने

निवड प्रक्रिया

  • क्रीडा अर्हतेची छाननी: सादर केलेल्या क्रीडा प्रमाणपत्रांची तपासणी.
  • फील्ड ट्रायल / स्पोर्ट्स ट्रायल: संबंधित खेळातील कौशल्याची चाचणी.
  • टाइपिंग टेस्ट (आवश्यक पदांसाठी): टॅक्स असिस्टंट आणि स्टेनोग्राफर पदांसाठी.
  • कागदपत्र पडताळणी: मूळ कागदपत्रांची तपासणी.
  • वैद्यकीय तपासणी: अंतिम निवडीपूर्वी वैद्यकीय चाचणी.

महत्वाच्या लिंक्स

Notification PDFCLICK HERE
Online Apply/फॉर्मCLICK HERE
Official WebsiteCLICK HERE

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • 10वी, 12वी आणि पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्रे
  • क्रीडा सहभाग/प्रविण्य प्रमाणपत्र (फॉर्म 1, 2, 3 किंवा 4 मधील)
  • वयाचा दाखला (जन्म दाखला किंवा 10वी बोर्ड प्रमाणपत्र)
  • जातीचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड)
  • अद्ययावत पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी

How To Apply अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • स्पोर्ट्स कोटा भरती 2026 ची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.
  • अर्जाचा नमुना डाऊनलोड करा किंवा ऑनलाईन अर्ज लिंकवर क्लिक करा.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे आणि क्रीडा प्रमाणपत्रे स्पष्ट स्कॅन करून अपलोड करा/जोडा.
  • अर्ज शुल्क लागू असल्यास भरणा करा.
  • अर्ज सादर करण्यापूर्वी भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या आणि सबमिट करा.

महत्वाचे : पुणे आयकर विभागातील ही स्पोर्ट्स कोटा भरती क्रीडापटूंसाठी उत्तम संधी आहे. जर तुम्ही क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी केली असेल आणि सरकारी सेवेत प्रवेश करू इच्छित असाल, तर या भरतीसाठी नक्की अर्ज करा. योग्य वेळेत अर्ज भरून प्रक्रियेची तयारी सुरू करा.

Leave a Comment