Bank of Baroda Bharti 2026: 1100 पदांसाठी भरती सुरू
बँकिंग क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी Bank of Baroda Recruitment 2026 अंतर्गत चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदाने Wealth Executive आणि Credit Analyst पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 1100 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन अर्ज करावा. ही भरती नियमित आधारावर केली जाणार … Read more